
अभिनेत्री निम्रत कौर प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वयाच्या 42 व्या वर्षी देखील निम्रत प्रडंच बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. अभिनेत्री चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन हिच्यापूर्वी निम्रतचं नाव माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही अशी भूमिका दोघांनी मांडली होती. आता निम्रत अभिषेक बच्चन याच्यामुळे चर्चेत आली.

सोशल मीडियावर निम्रत कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.