
अभिनेत्री नोरा फतेही हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

पांढऱ्या रंगाचा लेहेंगा, गळ्यात हिरवा हार, मोकळ्या केसांमध्ये नोराचं सौंदर्य फुलून दिसत आहे. नोराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीला पाहिल्यानंतर चाहत्यांच्या काळजाचा देखील ठोका चुकला होता.

नोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्ताक राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट करत असते.