IIFA 2023 पुरस्कार सोहळ्यात नोरा फतेहीच्या घायाळ करणाऱ्या अदा; फोटो व्हायरल

नुकताच अभिनेत्री नोरा फतेही हिने अबू धाबीत सुरु असलेल्या ‘आयफा’ (IIFA 2023) पुरस्करा सोहळ्यात हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूककडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या..

| Updated on: May 29, 2023 | 5:31 PM
1 / 5
‘मुकाबला’, ‘ओ साकी साकी’, ‘स्लो मोशन’, ‘कुसू कुसू’, ‘दिलबर दिलबर’ यांसारख्या हीट गाण्यांवर भन्नाट डान्स करुन अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

‘मुकाबला’, ‘ओ साकी साकी’, ‘स्लो मोशन’, ‘कुसू कुसू’, ‘दिलबर दिलबर’ यांसारख्या हीट गाण्यांवर भन्नाट डान्स करुन अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

2 / 5

‘आयफा’ (IIFA 2023) पुरस्करा सोहळ्यात लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा आहे.

3 / 5

नोरा फतेही ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. पण अभिनेत्रीला तिच्या डान्स आणि ग्लॅमरस लूकमुळे ओळखलं जातं.

4 / 5

नोराने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते..

5 / 5

अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे… सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us