Photo : नोरा फतेहीचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो

नोरा फतेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Nora Fatehi's Amazing beauty, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:01 PM, 13 Mar 2021
1/5
नोरा फतेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/5
Nora Fatehi
नुकतंच नोरानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.
3/5
Nora Fatehi
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4/5
Nora Fatehi
दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सोबतच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत असते.
5/5
Nora Fatehi
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भुरळ पाडणारा आहे.