
बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया सध्या आपल्या आगामी चित्रपट 'हिरोपंती 2'च्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहेत.

शुटिंगनंतर घरी जाताना तारा सुतारिया.

तारा सुतारियाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय.

टायगर श्रॉफ आपल्या आगामी चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

फिटनेस फ्रिक टायगर श्रॉफचा हा नवा दमदार अंदाज.