
अभिनेत्री पूजा सावंत हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. एका फोटो मध्ये पूजा पतीसोबत रोमाँटिक पोज देताना दिसत आहे. पूजाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पूजाने फ्लावर प्रिंटची बिकिनी घातली केलीये. त्यावर तिने व्हाइट कलरचा शर्ट कॅरी केलाय. पूजा तिच्या फॅशन सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते.

पूजाचा पती सिद्धेशने व्हाइट कलरची सँडो आणि ब्लॅक कलरची शॉर्ट घातली आहे. दोघे देखील बीचवर मस्ती करताना दिसत आहे.

हनीमूनसाठी गेलेल्या पूजा हिने बिकिनीमध्ये देखील काही फोटो पोस्ट केले आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बिकिनी लूकची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत. पूजा सावंतचा लग्नानंतरचा हॉट लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.