Poonam Pandey निघाली आंबेखरेदीला, दिला हापूस खाण्याचा सल्ला, पाहा पूनमचे सिझलिंग फोटोज

कंगना रनौतचा 'लॉक अप' हा रिअॅलिटी शो संपलाय, मात्र त्यातील स्पर्धक अजूनही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एकीकडे विजेता मुनव्वर फारुकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात असतानाच आता पूनम पांडेही चर्चेत आली आहे.

Poonam Pandey निघाली आंबेखरेदीला, दिला हापूस खाण्याचा सल्ला, पाहा पूनमचे सिझलिंग फोटोज
पूनम पांडे मुंबईच्या रस्त्यांवर आंबे खरेदीसाठी निघाली
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 6:13 PM