Photo : मराठमोळं ‘चक्रीवादळ…’, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो

प्राजक्तानं ‘चक्रिवादळ…’ असं कॅप्शन देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Prajakta Mali's beautiful Photos on Social Media)

1/5
Prajakta Mali
नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
2/5
Prajakta Mali
प्राजक्तानं ‘चक्रिवादळ…’ असं कॅप्शन देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5
Prajakta Mali
काळ्या रंगाच्या साडीत अगदी रेट्रो अंदाजात घराच्या टेरेसवरच हे फोटोशूट केलं आहे. मात्र या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
Prajakta Mali
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
5/5
Prajakta Mali
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.