
मनी हाईस्ट या लोकप्रिय मालिकेचा 5 वा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा शोचा शेवटचा भाग असेल आणि चाहते तो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या शोमध्ये पोलीस अधिकारी रकैलची भूमिका इत्जियार इटुनोनं साकारली आहे.

इटुनो शो मधील पहिला पोलीस अधिकारी आहे, परंतु नंतर ती प्राध्यापकाच्या प्रेमात पडल्यानंतर त्याच्या टीममध्ये सामील होते.

इत्जियार वास्तविक जीवनात जितकी मजेदार आहे तितकीच ती शोमध्ये गंभीर रुपात दिसते.

काम संपल्यानंतर, इत्जियार सुट्टीवर जाते किंवा स्वत: बरोबर वेळ घालवते.

चाहत्यांना इत्जियारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असतं. ती अविवाहित आहे आणि तिच्या अविवाहित जीवनाचा आनंद घेत आहे.