Radhika Apte Birthday : राधिका आपटेला बॉलिवूडमधून ‘तो’ सल्ला मिळाला अन्…

राधिकाने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. हा काळ तिच्यासाठी सर्वात वाईट काळ असल्याचे बोलले जाते. राधिका आपटेने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले होते की, इंडस्ट्रीत येताच मला काही लोकांनी शरीरावर आणि चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 12:22 PM
1 / 5
राधिका आपटेने अत्यंत कमी वेळेमध्ये चित्रपट क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. अलिकडेच राधिकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त वाढलीयं.

2 / 5
आज 7 सप्टेंबर राधिका आपटेचा 37 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी आम्ही तुम्हाला राधिकाबद्दल काही गोष्टी शेअर करणार आहोत.

3 / 5
राधिकाने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. हा काळ तिच्यासाठी सर्वात वाईट काळ असल्याचे बोलले जाते.

4 / 5
राधिका आपटेने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले होते की, इंडस्ट्रीत येताच मला काही लोकांनी शरीरावर आणि चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

5 / 5
काही लोकांनी तिला नाक नीट करून ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला होता आणि हाच काळ आपल्या आयुष्यातील वाईट काळ असल्याचे राधिकाने सांगितले होते.