
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सध्या सर्वत्र रकूल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते.

रकुल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. या लुकसाठी रकुल प्रीत सिंहने लाईट मेकअप केला असून केस बांधले आहेत.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री फक्त सिनेमे नाही तर, व्यवयास देखील करते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रकूल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. रकुल फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.