
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्रीच्या घायाळ लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

रकुल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

अभिनेत्री ग्लॅमरस लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. रकुलने ग्लॅमरस फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षान केला आहे. शिवाय लग्नानंतर रकुल हिचं सौंदर्य वाढलं आहे... असं देखील चाहते म्हणत आहेत.

रकुल हिने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.