Genelia Deshmukh चं साडीत फुललं सौंदर्य; साडीत चाहत्यांना देते फॅशन गोल्स

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री जिनिलिया डिसूझा – देशमुख (Genelia Deshmukh) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता अभिनेत्री तिच्या साडीतील सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Sep 10, 2023 | 3:40 PM
1 / 5
 अभिनेत्री जिनिलिया डिसूझा – देशमुख (Genelia Deshmukh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

2 / 5
जिनिलिया  कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. जिनिलिया हिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत असतात. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
सध्या जिनिलिया  हिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तुम्ही देखील जिनिलिया हिचा साडीतील हटके लूक कोणच्याही कार्यक्रमासाठी फॉलो करू शकता.

4 / 5
साडीमध्ये देखील जिनिलिया  सौंदर्य फुलून दिसतं. वेग-वेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून अभिनेत्री फोटोशूट करत असते. जिनिलिया  हिच्या महिला चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

5 / 5
जिनिलिया फक्त तिच्या फॅनश सेन्समुळेच नाही तर, खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जिनिलिया आणि अभिनेता रितेश देशमुख कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.