सावत्र आईपासून दूर ‘या’ आलिशान घरात राहते सारा अली खान, Inside फोटो व्हायरल

अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता साराच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सारा मुंबईत आलिशान घरात आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत राहाते.

| Updated on: Aug 13, 2024 | 3:31 PM
1 / 5
पतौडी घराण्यातील सारा अली खानचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. बाहेरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ते हलक्या शेडमध्ये डिझाइन केले आहे.

पतौडी घराण्यातील सारा अली खानचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. बाहेरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ते हलक्या शेडमध्ये डिझाइन केले आहे.

2 / 5

साराच्या घरात एक सुंदर बाग आणि स्विमिंग पूल देखील आहे. सारा कायम घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5

सारा अली खानच्या घराच्या वेगवेगळ्या भागात बरेच अनोखे फर्निचरही पाहायला मिळते. ज्यामुळे घराची शोभा आणखी वाढते.

4 / 5

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या तिच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5

सारा हिने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर साराने कधीच मागे वळून पाहिलं नाही. साराच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us