साराच्या नव्या फोटोशूटमध्ये दिलखेच अदा, कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र सारा हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सारा कायम स्वतःचे वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

| Updated on: Jun 22, 2024 | 1:17 PM
1 / 5
अभिनेत्री सारा अली खान हिने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता सारा हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही.

2 / 5
सध्या सारा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे स्टायलिश कपडे, गुलाबी  चश्मा, स्कार्फमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र सारा हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत सारा हिने कॅप्शनमध्ये 'मैंनू गुलाबी चश्मा जचताये...जचताये गोरे मुखडे दे...' असं लिहिलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
सारा अली खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5
सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.