Sara Tendulkar | पारंपरिक लूकमध्ये सारा तेंडुलकर चाहत्यांना देते फॅशन गोल्स; फोटो व्हायरल
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सारा फक्त वेस्टर्न लूकमध्ये नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सध्या सारा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कोणत्याही लूकमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसते.

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) लोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सारा कायम नव्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना देते फॅशन गोल्स

दरम्यान सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगत आहेत.

सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कामय चर्चेत असते. पण दोघांनी देखील नात्यावर कोणतीही भूमिका मांडलेली नाही.