शाहरुख खानच्या लेकीच्या बाथटबमध्ये दिलखेच अदा, फोटो व्हायरल
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सुहाना एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सुहाना सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. पण आता केलेल्या फोटोशूटची चर्चा सर्वत्र रंगली आहे...
1 / 5

सुहाना खान हिने बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे. एका जाहिरातीसाठी सुहाना हिने फोटोशूट केलं आहे.
2 / 5

खुद्द सुहाना हिने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5

चाहते देखील सुहानाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
4 / 5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5

अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान नुकताच ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता सुहाना वडिलांसोबत देखील स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगत आहे.
Follow Us