
शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाने सर्व रेकाॅर्ड ब्रेक करत धमाकेदार कमाई केली.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील प्रचंड चर्चेत आहे. नुकताच सोशल मीडियावर सुहाना खान हिचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

सुहाना खान हिचा हा फोटो बिकिनीमधील आहे. या फोटोमध्ये सुहाना खान ही एका समुद्र किनारी बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये सुहाना खान हिचा लूक अत्यंत बोल्ड दिसत आहे.

सुहाना खान हिच्या या व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा देखील चांगलाच वाढलाय. अनेकांनी आता सुहाना खान हिच्या या फोटोवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये.

यापूर्वी कधीच सुहाना खान ही इतक्या जास्त बोल्ड लूकमध्ये दिसली नव्हती. या फोटोमध्ये सुहाना खान ही टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सुहाना हिचा हा फोटो अत्यंत बोल्ड आहे.