
मुंबईतील जुहूमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा यांची 'वीकेंड पार्टी' झाली.

यावेळी पापाराझींनी शिल्पा, शमिताचे फोटो क्लिक केले. तर नेहमीप्रमाणे राजने फोटोग्राफर्सना टाळण्याचा प्रयत्न केला.

शिल्पा आणि शमिता या दोघी बहिणी जणू एकमेकांच्या मैत्रिणीच आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात या दोघी नेहमी सोबत असतात.

यावेळी शिल्पाने ऑफ व्हाइट रंगाचा शर्ट पॅटर्नमधील वन पीस परिधान केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राकेश बापट पण शमितासोबत असायला पाहिजे होता, असं म्हटलंय.