AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या 5 ठिकाणांच्या वरून विमान उडवण्यास बंदी, कारण…

No Flying Zone : भारतात 5 नो-फ्लाय झोन आहे. हे असे ठिकाण आहे जिथे सुरक्षा, सरकारी काम, धार्मिक स्थळे किंवा वैज्ञानिक कारणांमुळे विमानांना उड्डाण करण्याची परवानगी नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 14, 2026 | 7:57 PM
Share
राष्ट्रपती भवन : राष्ट्रपती भवनाच्या वरचा संपूर्ण परिसर नो-फ्लाय झोन आहे. तेथे कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रपती भवन : राष्ट्रपती भवनाच्या वरचा संपूर्ण परिसर नो-फ्लाय झोन आहे. तेथे कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

1 / 5
पंतप्रधान निवासस्थान : पंतप्रधानांचे घर देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. या ठिकाणाच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिघात विमाने उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पंतप्रधान निवासस्थान : पंतप्रधानांचे घर देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. या ठिकाणाच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिघात विमाने उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

2 / 5
संसद भवन : संसद भवन देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. लोकप्रतिनिधी, सरकारी कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

संसद भवन : संसद भवन देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. लोकप्रतिनिधी, सरकारी कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

3 / 5
तिरुमला वेंकटेश्वर मंदिर : तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर संकुलाच्या सुरक्षेसाठी हा भाग नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

4 / 5
ताजमहाल : ताजमहालच्या वर देखील नो-फ्लाय झोन आहे. सुमारे 7 किलोमीटरच्या परिघात कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

ताजमहाल : ताजमहालच्या वर देखील नो-फ्लाय झोन आहे. सुमारे 7 किलोमीटरच्या परिघात कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

5 / 5
Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?