AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 स्पर्धेत वयस्कर खेळाडूने ठोकलं अर्धशतक, 48 तासांपूर्वीचा विक्रम मोडला

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून विक्रम रचले आणि मोडले जात आहेत. स्पर्धा म्हंटलं की असं होणारच.. आता ओमानच्या एका खेळाडूने 48 तासातच आपल्या मित्राचा विक्रम मोडला. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी हा विक्रम टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात नोंद करून गेला आहे.

| Updated on: Feb 14, 2026 | 8:14 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जवळपास सर्वच सामने सहज जिंकता आलेले नाहीत. असोसिएट संघांनी चुरशीची लढत दिली आहे. उलटफेर करण्यात तसं काही यश आलं नाही. पण काही विक्रम मात्र भविष्यात चर्चेचा विषय ठरणार आहे. असाच एक विक्रम ओमानच्या फलंदाजाने केला. (Photo: PTI)

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओमानला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण असं असताना ओमानचा अष्टपैलू खेळाडू आमिर कलीमने एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. (Photo: PTI)

2 / 5
ओमानसाठी ओपनिंग उतरलेल्या डावखुरा फलंदाज कलिमने फक्त 29 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा वयस्कर फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

ओमानसाठी ओपनिंग उतरलेल्या डावखुरा फलंदाज कलिमने फक्त 29 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा वयस्कर फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
आमिर कलीमने 44 वर्षे आणि 86 दिवस वय असताना हा विक्रम केला आहे. त्याने 48 तासांपूर्वी रचलेल्या त्याच्या मित्राचा विक्रम मोडीत काढला आहे. मोहम्मद नदीमने 43 वर्षे आणि 161 दिवसांचा असताना श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. (Photo: PTI)

4 / 5
कलीमने अर्धशतकी खेळी केली खरी पण संघाला विजय काही मिळवून देऊ शकला नाही. आयर्लंडने 235 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ फक्त 139 धावा करून शकला. यासह हा सामना 96 धावांनी गमावला. (Photo: PTI)

कलीमने अर्धशतकी खेळी केली खरी पण संघाला विजय काही मिळवून देऊ शकला नाही. आयर्लंडने 235 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ फक्त 139 धावा करून शकला. यासह हा सामना 96 धावांनी गमावला. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप