
'स्त्री 2' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. त्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी केली.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जश्न का वातावरण...' असं लिहिलं आहे. फोटोंवर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.