निसर्गरम्य ठिकाणी पलक तिवारीचं हटके फोटोशूट, बोल्डनेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे लेक पलक तिवारी कायम तिच्या सौंदर्यांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने काही खास फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पलक काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5

'किसी का भाई किसी की जान' फेम अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5

निसर्गरम्य ठिकाणी अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री अधिक बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
4 / 5

पलक तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पलकच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
5 / 5

पलक हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम खान डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
Follow Us