
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने वाळवंटातील फोटो पोस्ट केले आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

श्वेता तिवारी हिने वाळवंटातील फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'वाळवंटातील एक दिवस...' असं कॅप्शन लिहिलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली.

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.