रकुल प्रीत सिंह हिच्या सिंपल लूकच्या सर्वत्र चर्चा, साडीत फुलून दिसतंय अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.
2 / 5

रकुल हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
3 / 5

सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5

रकूल फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिने अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5 / 5

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड जॅकी भगनानी यांच्यासोबत शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
Follow Us