ऑपरेशन सिंदूरची अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचे बॉलिवूडशी कनेक्शन…

भारतीय लष्कराचे 'ऑपरेशन सिंदूर' सुरू आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.या युद्धात भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचे एकमेकांच्या प्रांतावर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ले सुरु आहेत. दरम्यान लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांचे लक्ष सर्व देशाने वेधून घेतले आहे.

| Updated on: May 09, 2025 | 4:33 PM
1 / 5
 भारत आणि पाकिस्तानात  काश्मीरच्या पहलगामवरुन  घमासाम युद्ध सुरु आहे. हे ऑपरेशन सिंदुर राबविण्यात आल्यानंतर याची प्रत्येक अपडेट भारतीय लष्कराती महिला अधिकारी देत आहेत.

2 / 5
भारतीय लष्कराच्या या  पत्रकार परिषदेत लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि वायूदलाच्या व्योमिका सिंह सर्व माहिती प्रसारमाधम्यांना देत होत्या. यापैकी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचे बॉलिवूडशी कनेक्शन आहे.

3 / 5
ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. सोफिया कुरेशी भारतीय सैन्याच्या प्रत्येक कारवाईची प्रत्येक अपडेट पत्रकार परिषदेद्वारे देत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की तिच्या बहिणीचे बॉलिवूडशी नेमक काय नाते आहे?

4 / 5
सोफियाच्या बहिणीचे बॉलिवूडशी म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीशी एक कनेक्शन आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचे नाव शायना कुरेशी आहे.जी चित्रपटाशी  संबंधित व्यवसायात आहे. त्या मोठ्या पडद्यावर जरी दिसत नाहीत. कारण त्या काही अभिनेत्री नाहीत.

5 / 5
लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांची बहीण शायना कुरेशी यांचे मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट आणि जाहिराती बनवल्या जात असतात.