Kapil Sharma | आलिशान घर आणि महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन, कपिल शर्मा आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

कपिल शर्मा हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. कपिल शर्मा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कपिल शर्मा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

| Updated on: Oct 05, 2023 | 4:32 PM
1 / 5
कपिल शर्मा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्मा याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.

कपिल शर्मा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्मा याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.

2 / 5

फक्त आलिशान गाड्याच नाही तर मुंबई आणि पंजाबमध्ये त्याचे कोट्यवधी रूपयांचे घर देखील आहे. कपिल शर्मा याने त्याच्या करिअरमध्ये मोठा संघर्ष केलाय.

3 / 5

कपिल शर्मा याच्याकडे मर्सिडीज बेंज S क्लास ही आलिशान गाडी आहे. वोल्वो XC 90 ही देखील गाडी त्याच्याकडे आहे, या गाडीची किंमत तब्बल 1.3 कोटी आहे.

4 / 5

कपिल शर्मा याच्याकडे स्वत:च्या मालकीची एक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत तब्बल 5.5 कोटी आहे. कपिल अत्यंत लग्झरी आयुष्य जगतो.

5 / 5

कपिल शर्मा कमाईमध्ये बाॅलिवूड कलाकारांना देखील आरामात मागे टाकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कपिल शर्मा आज कोट्यवधीची कमाई करतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us