PHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन

| Updated on: May 14, 2021 | 7:03 AM

उन्हाळ्याच्या हंगामात तहान जास्त लागते. अशा परिस्थितीत आपण शरीर हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करू शकता. (Consume these five things during the summer season)

1 / 5
कलिंगडचे सेवन करा. यामध्ये सुमारे 90 टक्के पाणी असते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते.

2 / 5
उन्हाळ्यात काकडी खा. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पाण्याची कमतरता भरुन काढते.

3 / 5
किवीमध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 बी 3 आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने हृदय, दात आणि मूत्रपिंड निरोगी राहतात.

4 / 5
दह्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.

5 / 5
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम असते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर थंड राहते.