किचनमध्ये नियमित लागणारी ही पाने गुणकारी, थायरॉईड, शुगरसह अनेक आजारांवर रामबाण

आपले स्वयंपाकघर अनेक औषधींचे माहेरघर आहे. किचनमध्ये नियमित वापरणारे अनेक वस्तू आजारांवर रामबाण ठरत असतात. रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणारी कोथिंबीर फक्त चवीसाठीच उपयोगी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

| Updated on: Jan 30, 2025 | 12:03 PM
1 / 8
कोथिंबीरला आयुर्वेदात एक चमत्कारीक औषधी म्हटले गेले आहे. अनेक आजारांवर ती फायदेशीर आहे.   थायरॉईड, शुगर आणि सांधेदुखी यासारख्या समस्यांवर ती प्रभावशाली आहे.

2 / 8
कोथिंबीरीची पेस्ट पाण्यात विरघळवून रोज सकाळी घेतल्यास हळूहळू थायरॉईड बरा होऊ लागतो. कोथिंबीर शरीरातील हार्मोनल संतुलन राखते. थायरॉईड ग्रंथीला सक्रियपणे कार्य करण्यास मदत करते.

3 / 8
कोथिंबीरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स दृष्टी सुधारण्यास मदत करतात. त्याचा आहारात नियमित समावेश केल्यास डोळ्यांची कोरडेपणा, जळजळ आणि इतर समस्या कमी होतात. कोथिंबीरचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील संसर्गापासून संरक्षण करतात.

4 / 8
कोथिंबीर शरीरातील इन्सुलिनचा स्राव वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत मिळते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक नैसर्गिक उपाय असू शकतो, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते.  कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखी आणि हाडांच्या समस्यांमध्येही सुधारणा दिसून येते.

5 / 8
कोथिंबीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्यायल्याने शरीर थंड राहते. जळजळ, ॲसिडिटी आणि शरीरातील उष्णता यामुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय गुणकारी आहे.

6 / 8
कोथिंबीरमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सांध्यातील सूज कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

7 / 8
कोथिंबीरमध्ये पाचक फायबर मुबलक प्रमाणात आहे. ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटी या सारख्या समस्या टाळण्यासाठी कोथिंबीरचे सेवन फायदेशीर ठरते. त्वचा जळली असल्यास, ताजी कोथिंबीर पेस्ट प्रभावित भागावर लावल्याने जळजळ कमी होते. जखम लवकर भरून येते.

8 / 8
कोथिंबीर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. तसेच यकृत, आतडे आणि मेंदू निरोगी ठेवते. कोथिंबीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात, त्यामुळे आजारांपासून बचाव होतात.