Corona Update : कोरोनाची पुन्हा एकदा दहशत, सक्रिय रुग्णांची संख्या 5000 वर, मृत्यूचे तांडव होणार?

Covid-19 Update : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. सक्रिय रूग्णांची संख्या आता 5000 वर गेली आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाची पुन्हा एकदा दहशत दिसून येत आहे. आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jun 05, 2025 | 5:10 PM
1 / 6
Corona Update : कोरोनाची पुन्हा एकदा दहशत, सक्रिय रुग्णांची संख्या 5000 वर, मृत्यूचे तांडव होणार?

2 / 6
Covid 19 हा हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका 5 महिन्याचे बाळ सुद्धा यामध्ये दगावले आहे. या 24 तासात कर्नाटक, दिल्लीत प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्रात तीन रुग्ण दगावले. त्यात एका पाच महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.

3 / 6
22 मे रोजी देशात सक्रिय रुग्ण संख्या 257 इतकी होती. 31 मे रोजी हा आकडा 3,395 वर पोहचला. तर त्यानंतर ही संख्या झपाट्याने 4,866 इतकी झाली. गेल्या 24 तासात त्यात 564 रुग्णांची भर पडली.

4 / 6
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्ली हे राज्य कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे चार उपप्रकार सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे.

5 / 6
देशात यावर्षी कोविड-19 ने आतापर्यंत 51 लोकांचा बळी घेतला आहे. तर गेल्या 24 तासात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये सहा वृद्ध तर एक 5 महिन्यांचे बळ आहे.

6 / 6
केरळ राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 114 रुग्ण आढळले. त्यानंतर कर्नाटकमध्ये 112 तर पश्चिम बंगालमध्ये 106 रुग्ण आहेत. सध्या केरळमध्ये 1,487 सक्रिय रुग्ण आहेत.