कोरोना
पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. तसेच हळू हळू रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे. सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांसह आता भारतातही चिंता वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी (19 मे 2025) आढावा बैठक घेतली. देशातील विविध आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांसह अधिकाऱ्यांच्या या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सरकार आता अलर्ट मोडवर आलं आहे.
कोविड वॅक्सिनमुळे अचानक येतोय हार्ट अटॅक? AIIMS-ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अचानक हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा अनेकदा केला जात होता. त्यावर आता ICMR आणि AIIMS च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा झाला आहे. कोविड लस आणि हार्ट अटॅकचे केसेस यात काहीच संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 2, 2025
- 11:03 am
कोरोनानं टेन्शन वाढवलं, आज राज्यात एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात शनिवारी 53 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1,967 वर पोहोचला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jun 14, 2025
- 9:28 pm
Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 89 रुग्ण; सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत
Maharashtra Active Corona Petient : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढलं आहे. आज दिवसभरात 89 सक्रिय रुग्ण आढळून आलेले आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Jun 10, 2025
- 10:28 pm
Corona Update : कोरोनाची पुन्हा एकदा दहशत, सक्रिय रुग्णांची संख्या 5000 वर, मृत्यूचे तांडव होणार?
Covid-19 Update : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. सक्रिय रूग्णांची संख्या आता 5000 वर गेली आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाची पुन्हा एकदा दहशत दिसून येत आहे. आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 5, 2025
- 5:10 pm
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे, आज महाराष्ट्रात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jun 1, 2025
- 9:32 pm
वसईत कोरोनाचा पहिला बळी, तर राज्यात… कोरोना विषाणूची स्थिती काय? नवे आकडे समोर!
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रसार होत आहे. वसईमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असून अशा काळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 31, 2025
- 6:52 pm
कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशभरात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात पुन्हा एकदा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: May 30, 2025
- 8:13 pm
बँकॉकहून परतल्यानंतर भारती सिंग आजारी पडली; तापाने फणफणली; कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह बँकॉकहून परतल्यानंतर आजारी पडली आहेत. तिला सतत ताप येत असून तिची तब्येत बिघडली आहे. तिने स्वतःच्या YouTube व्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. तिला चाहत्यांनी त्यांना कोविड टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
- Mayuri Sajerao
- Updated on: May 30, 2025
- 1:35 pm
Prakash Abitkar : घाबरून न जाऊ नका, लोकांना पॅनिक करू नका – आरोग्यमंत्री अबिटकर
Corona Virus in Maharashtra : राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आज आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
- राखी राजपूत
- Updated on: May 29, 2025
- 7:31 pm
COVID-19 Update : देशात कोरोना पसतोय… सर्वाधिक रूग्ण असणारं ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्राची स्थिती काय?
दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक यासारख्या राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत नोंदवली जात असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: May 29, 2025
- 9:56 am
Covid 19: पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक… कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगात दहशत, भारतात रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ
Covid 19: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात दहशत माजवली आहे, भारतात रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ, आतापर्यंत किती जणांना लागण, जाणून घ्या कोणता आहे नवा व्हेरियंट...
- shweta Walanj
- Updated on: May 29, 2025
- 7:58 am
कोरोना पुन्हा वाढतोय! सुरक्षेसाठी कारमध्ये करा ‘या’ उपाययोजना
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीने रोज प्रवास करत असाल तर कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्ही ही व्यवस्था करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: May 29, 2025
- 12:10 am
Maharashtra Covid -19: आठवड्याभरात कोरोनाचे 812 नवे रूग्ण, मुंबई-पुण्यात काय परिस्थिती?
काही भागांत कोरोना बाधितांची संख्या वाढली पण साथ पसरण्याची शक्यता नाही, असं कोरोना रूग्ण वाढीवर वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचे समोर आले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: May 28, 2025
- 9:39 am
Corona Virus Update : देशात 1 हजारांवर रुग्ण, 10 मृत्यू; महाराष्ट्र आणि केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
Maharashtra Corona Virus Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे.
- राखी राजपूत
- Updated on: May 27, 2025
- 4:08 pm
Stock Market Crash : शेअर बाजारावर कोरोनाचे संकट? Sensex 800 अंकांनी गडगडला, बाजार उघडताच हे 10 शेअर धाराशायी
Share Market Crash : देशात कोरोना हातपाय पसरत आहे. काल दिवसभरात एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ओमीक्रॉनचे चार सब व्हेरिएंट देशात सक्रिय आहेत. त्याचा धसका आज शेअर बाजाराने घेतल्याचे दिसते. बाजारात कोरोनाचे संकट आल्याचे दिसते. बाजार सुरू होताच गडगडला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 27, 2025
- 10:43 am