AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : वय वाढल्यावर केस पांढरे का होतात? म्हातारपणी शरीरात नेमकं काय बदलतं?

वय वाढलं की हळूहळू केस पांढरे व्हायला लागतात. परंतु त्यामागचे नेमका कारण काय आहे? याची अनेकांना कल्पना नाही. त्यामुळेच केस पांढरे का होतात ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 04, 2026 | 12:20 AM
Share
 आजकाल पांढरे केस होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, चिंता यामुळे मानवाच्या शरीरात बदल होत आहेत. याच जीवनपद्धतीचा केसांवरही परिणाम पडत आहे. अनेकांचे केस लवकरच पांढरे होतात. परंतु वय वाढताना नैसर्गिकरित्या केस पांढरे का होतात, हे जाणून घेऊ या.

1 / 5
वय वाढत गेले की म्हातारपणी आपोआप केस पांढरे होतात. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. मेलॅनीन या घटकामुळे आपले केस काळे असतात. मेलॅनोसाईट्स या विशेष पेशींपासून मेलॅनीन तयार होते. जसे जसे वय वाढते, तसे तसे आपल्या शरीरात मेलॅनीन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

2 / 5
वय जास्त वाढल्यावर मेलॅनीन तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया थांबते आणि आपले केस पांढरे दिसायला लागतात. वाढत्या वयासोबत आपल्या केसांच्या फॉलिकल्समध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा घटक तयार होतो. त्यामुळेदेखील आपले केस पांढरे किंवा भुरकट दिसायला लागतात.

3 / 5
तुमचे आई-वडील, आजी-आजोबा यांचे केस लवकर पांढरे झालेले असल्यास तुमचेदेखील केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते. व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन डी, लोह, कॉपर अशा घटकांच्या कमतरतेमुळेही केस कमकुवत होतात. केसांचे आरोग्य बिगडते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट