Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 89 रुग्ण; सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत
Maharashtra Active Corona Petient : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढलं आहे. आज दिवसभरात 89 सक्रिय रुग्ण आढळून आलेले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 89 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या 615 वर गेली आहे. यात मुंबई 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 आणि नवी मुंबईत 1 तसंच कल्याणमध्ये 4 रुग्ण आढळून आलेले आहेत.
देशात आणि राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुण्यात २३ तर पिंपरीत ९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात दिवसभरात ८९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक ३२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात २३ तर पिंपरीत ९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णामुळे नागरिकांची विशेष काळजी घेण्याविषयी बोललं जात आहे.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

