AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच भावनिक, प्रेमासाठी करावा लागतो संघर्ष, शेवटपर्यंत…

या जन्म तारखेला जन्मलेले लोक नेहमी प्रेमात फसतात. तर यामधील काही व्यक्तींना पहिल्याच प्रयत्नात मिळते प्रेम. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Feb 09, 2026 | 3:45 PM
Share
प्रेम होणं, ब्रेकअप होणं आणि नंतर पुन्हा नव्या नात्याचा शोध घेणं हे अनेकांच्या आयुष्याचा भाग असतो. काहीजण प्रेमात फसतात तर काहीजण नकळत फसवतातही. मात्र काही नशिबवान लोकांना पहिल्याच प्रयत्नात खरं प्रेम मिळतं.

1 / 6
अंकशास्त्रानुसार, काही मूलांकांचे लोक अत्यंत भावूक असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मूलांक 2 असलेले लोक अतिशय भावूक, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे असतात.

अंकशास्त्रानुसार, काही मूलांकांचे लोक अत्यंत भावूक असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मूलांक 2 असलेले लोक अतिशय भावूक, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे असतात.

2 / 6
याच भावूकपणामुळे ते लवकर प्रेमात पडतात आणि समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतात. मात्र हाच विश्वास अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरतो. ज्यांची जन्मतारीख 2, 11 किंवा 20 असते त्यांचा मूलांक 2 मानला जातो.

3 / 6
या मूलांकाचा स्वामी चंद्रमा आहे. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक शांत, कल्पनाशील, संवेदनशील आणि भावनांनी भरलेले असतात. ते एखाद्याशी फार लवकर भावनिकरित्या जोडले जातात. प्रेमात फसवणूक झाली तर ती वेदना ते सहज सहन करू शकत नाहीत.

4 / 6
अशा वेळी हे लोक प्रचंड दुःखी राहतात. अश्रू ढाळतात आणि स्वतःलाच दोष देत बसतात.  याशिवाय, हे लोक ओव्हरथिंकिंगचे बळी ठरतात. ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात.

अशा वेळी हे लोक प्रचंड दुःखी राहतात. अश्रू ढाळतात आणि स्वतःलाच दोष देत बसतात. याशिवाय, हे लोक ओव्हरथिंकिंगचे बळी ठरतात. ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात.

5 / 6
मूलांक 2 च्या लोकांचा मूडही सतत बदलत राहतो. कधी आनंदी, कधी निराश तर कधी एकदम शांत अशा स्वभावामुळे जोडीदार गोंधळून जातो. अनेक वेळा या मूड स्विंग्समुळे प्रेमसंबंध ताणले जातात आणि शेवटी ब्रेकअपपर्यंत पोहोचतात.  डिस्क्लेमर: प्रिय वाचकांनो, ही बातमी केवळ तुमच्या माहिती आणि जागरूकतेसाठी लिहिण्यात आली आहे. ही माहिती सामान्य न्यूमेरोलॉजीवर आधारित असून, याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. या माहितीसाठी कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?