AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचे अफेअर असलेली ती मराठी अभिनेत्री आली समोर? एअरपोर्टवरील फोटोंनी वेधले लक्ष

सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. ही तिच अभिनेत्री आहे जिच्यासोबत गोविंदाचे अफेअर सुरु आहे असे म्हटले जात आहे.

| Updated on: Aug 09, 2026 | 10:16 AM
Share
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहूजा यांनी त्यांच्या संसारातील अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता गोविंदा विमानतळावर दिसला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

1 / 5
गोविंदा एका अज्ञात मुलीसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे. त्याच्या सोबतच्या मुलीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ही मुलगी नवोदित अभिनेत्री कोमल रानी स्वर्णकार असल्याचे सांगितले जात आहे.

2 / 5
गोविंदा आणि कोमल यांच्यातील जवळीक पाहून अनेकांना धक्का बसला. दोघांची ओळख गेल्या चार वर्षांपासून असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दोघे एकत्र उत्तराखंडमधील एका कार्यक्रमासाठी गेले होते, असेही सांगितले जात आहे. मात्र दोघांकडूनही त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अधिकृत विधान अजून आलेले नाही. सध्या केवळ चर्चाच सुरू आहेत.

3 / 5
सुनीता आहुजा यांनी २०२६ मध्ये मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाच्या कथित अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी सुनीता म्हणाल्या होत्या, “काहीतरी गडबड आहे.” कोमल या नावाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “मला या नावाचा द्वेष आहे. एक मुलगी आहे कोमल XYZ... मला तिचा द्वेष वाटतो. जर मला कोणतेही पुरावे मिळाले तर मी गोविंदाला कधीच माफ करणार नाही.”

4 / 5
कोमल रानी स्वर्णकार ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील नवीन अभिनेत्री असून ती उत्तर प्रदेशची असल्याचे सांगितले जाते. गोविंदाच्या आगामी चित्रपट ‘रूपा’मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे गोविंदा स्वतः तिला या चित्रपटातून लाँच करत आहेत. प्रमोशनदरम्यान गोविंदाने तिचे कौतुक केले होते आणि तिने कमीत कमी अर्धा डझन हिट चित्रपट करावेत, अशी इच्छाही व्यक्त केली होती.

5 / 5
Follow Us
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप

शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी