AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टॉक्सिक’मध्ये यशसोबतच्या सीन्सबद्दल कियारा स्पष्टच बोलली.. ‘मला बिघडवलं..’

Kiara Advani: 'टॉक्सिक'मधील सीन्सवरून कियारा अडवाणीवर सोशल मीडियावर खूप टीका झाली. आता ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात कियारा तिच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. ती काय म्हणाली, ते वाचा..

| Updated on: Aug 09, 2026 | 1:01 PM
Share
'केजीएफ' स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या 'टॉक्सिक' या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. बेंगळुरूमध्ये या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा अडवाणीसुद्धा तिच्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

1 / 5
"मी खरंच असं मानते की गीतू आणि यश यांनी मला या चित्रपटात नादिया बनण्यासाठी मॅनिफेस्ट केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून मी इतकं निडर पाऊल उचलण्यासाठी तयार असल्याची भावना माझ्यात मनात येण्याआधीच त्यांनी मला त्या भूमिकेत पाहिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला", असं कियारा म्हणाली.

2 / 5
"टॉक्सिक या चित्रपटातील माझी ही भूमिका मला करिअरमधील एक 'मैलाचा दगड' म्हणून लक्षात राहील. मला एक अशी भूमिका मिळाली आहे, जी एक अभिनेत्री म्हणून मला माझ्या करिअरसाठी खूप खास असेल. 'टॉक्सिक'नंतरची कियारा ही खूप वेगळी असेल", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

3 / 5
या चित्रपटातील गाण्यात, टीझर आणि ट्रेलरमधील कियारा-यश यांच्या इंटिमेट सीन्सवर बरीच टीका झाली. भूमिकेविषयी कियारा पुढे म्हणाली, "मी नादिया या भूमिकेचं वर्णन एका शब्दांत करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तो अनुभवच घ्यावा लागेल. यश आणि गीतू या दोघांनी मला अक्षरश: बिघडवलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही ही गोष्ट समजेल."

4 / 5
'टॉक्सिक' हा चित्रपट येत्या 26 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यश आणि कियारा यांचे बरेच इंटिमेट सीन्स आहेत. यामुळे झालेल्या प्रचंड ट्रोलिंगनंतर कियाराने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. या प्रतिक्रियेतून तिने हे सिद्ध केलं आहे की, टीकांनी तिला काही फरक पडत नाही.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा