AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी वाचा नाही तर…

रेल्वेने तिकिटांचे दर तर वाढवलेच पण त्यासोबत आता रेल्वेने त्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत. अन्यथा....

| Updated on: Feb 10, 2026 | 1:49 PM
Share
भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. येत्या काळात तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हे नवे नियम तुम्हाला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

1 / 7
रेल्वेने तत्काल तिकिटांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकीट बुक करण्यासाठी IRCTC खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नाही ते तत्काल तिकीट बुक करू शकणार नाहीत.

2 / 7
सामान्य प्रवाशांना संधी मिळावी यासाठी एजंट बुकिंगवर मर्यादा घालण्यात आली आहे. तत्काल विंडो उघडल्यानंतर पहिले 30 मिनिटे एजंट बुकिंग करू शकणार नाहीत. AC कोचसाठी एजंट बुकिंग सकाळी 10.30 नंतर नॉन-AC (स्लीपर) साठी एजंट बुकिंग सकाळी 11.30 नंतर यामुळे सामान्य प्रवाशांना थेट तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

3 / 7
रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करणं बेकायदेशीर आहे. काउंटर तिकीट असो किंवा ऑनलाइन तिकीट वेटिंग किंवा रद्द झालेल्या तिकिटावर प्रवास केल्यास दंड आकारला जाऊ शकतो किंवा ट्रेनमधून खाली उतरवलं जाऊ शकतं.

4 / 7
रेल्वेने रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल केला आहे. आता ट्रेन सुटण्यापूर्वी किमान 10 तास आधी चार्ट तयार होणार आहे. याआधी ही मर्यादा 4 तास नंतर 8 तास होती.  यामुळे वेटिंग तिकीटधारकांना आधीच कळेल की तिकीट कन्फर्म झालं की नाही आणि प्रवासाचे पर्याय ठरवता येतील.

5 / 7
आता विमानप्रवासाप्रमाणेच रेल्वेतही कोचप्रमाणे सामान मर्यादा ठरवण्यात आली आहे. फर्स्ट AC – 70 किलो, सेकंड AC  50 किलो, थर्ड AC / स्लीपर – 40 किलो आणि  जनरल कोच –30 किलो. मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास अतिरिक्त शुल्क किंवा कारवाई होऊ शकते.

6 / 7
जर प्रवासी आपल्या बोर्डिंग स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला नाही तर त्याची सीट थेट RAC किंवा वेटिंग तिकीटधारकाला देण्यात येईल. याआधी TTE पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होते पण आता तशी सवलत राहिलेली नाही.

जर प्रवासी आपल्या बोर्डिंग स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला नाही तर त्याची सीट थेट RAC किंवा वेटिंग तिकीटधारकाला देण्यात येईल. याआधी TTE पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होते पण आता तशी सवलत राहिलेली नाही.

7 / 7
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा