हातात छत्री, पाण्याची बाटली आणि एका महिलेला रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसला विराट कोहली, अनुष्का शर्माही…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मात्र, ते भारत सोडून लंडनला राहत आहेत. आता त्यांचे लंडनमधील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

| Updated on: Aug 18, 2025 | 10:51 AM
1 / 5
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारत सोडून लंडनला राहत आहेत. त्यांनी कायमचा भारत सोडल्याचे मध्यंतरी सांगितले जात होते. मुलगा अकाय याला जन्म देखील अनुष्काने लंडनमध्येच दिला. 

2 / 5
अनुष्का आणि विराट कोहली यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते हे कायमच आतुर असतात. सध्या विराट आणि अनुष्काचे लंडनमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालाय. 

3 / 5
यावेळी रस्त्यावर गाडीच्या शेजारी उभे राहून कोणासोबत तरी गप्पा मारताना विराट आणि अनुष्का शर्मा हे दोघे दिसत आहेत.

4 / 5
यावेळी विराट कोहली याच्या हातात छत्री आणि पाण्याची बॉटल दिसत आहे. विराट आणि अनुष्का दोघेही आनंदी दिसत आहेत. 

5 / 5
चाहत्यांना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना पाहून मोठा आनंद झाला आहे. जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देण्यासाठी विराट प्रयत्न करतो. 