199 रुपयांमध्ये डिमार्टमध्ये मिळतंय 400 रुपयांची वस्तू, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, एकदाच..
डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. विशेष म्हणजे महागड्या महागड्या वस्तू डिमार्टकडून अगदी स्वस्तामध्ये दिल्या जात आहेत. ग्राहकांनी या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली.

डिमार्टने मोठा धमाका केला. महिनाअखेरीस ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टकडून मोठा निर्णय घेण्यात आला. अनेक वस्तूंवर बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे.
फक्त ठराविक वस्तूच नाही तर जवळपास वस्तूंवर डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. घरगुती लागणाऱ्या वस्तू एका वर एक मोफत दिल्या जात आहेत.
त्यातच बाहेर 400 किंवा त्यापेक्षाही महा मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये फक्त 199 रूपयांमध्ये दिली जात आहे. ही महागडी वस्तू स्वत:मध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली.
डिमार्टमध्ये स्वयंपाक घरात लागणाऱ्या जवळपास वस्तूंवर मोठी ऑफर दिली जाते. खाण्यापिण्याच्या वस्तूंवर कायमच सवलत बघायला मिळते.
जवळपास घरातील देवघरात घंटी असते. बाहेर जर तुम्ही पितळेची घंटी खरेदी करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला 400 ते 500 रूपये मोजावी लागतील. पण हीच घंटी तुम्हाला डिमार्टमध्ये 199 मिळतंय.