AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 April 2026 Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी नशीब फळफळणार, 3 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कारिक गोष्टी!

एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस काही राशींसाठी खूप खास असणार आहे. काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. सोबतच अडकून पडलेले कामही मार्ग लागणार आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 9:50 PM
Share
आता एप्रिल महिना संपत आला आहे. तसं पाहायचं झालं तर एप्रिल महिन्याचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे या दिवशी नेमकं काय होणार? हा दिवस कसा असेल? काही नशीबवना राशींच्या आयुष्यात काय होणार, हे जाणून घेऊ या...

1 / 5
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी मेष राशीच्या लोकांचे नशीब त्यांना साथ देईल. दुसऱ्यांवर विसंबून राहू नका. कोणताही निर्णय घेताना खूप विचार करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी मदत करतील. मित्रांना मनातील गोष्टी सांगा. ते संकटाच्या काळात मदतीला येतील.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल बऱ्याच दिवसांपासून अडकून पडलेले न्यायालयीन काम मार्गी लागेल. अडकून पडलेले पैसेही मिळतील. तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सगळेच तुम्हाला मदत करतील. आर्थिक चणचण भासणार नाही.

3 / 5
कर्क राशीच्या लोकांनी महिन्याच्या शेवटच्या दिवशी काळजी घेणे गरजेचे आहे. पैसे जपून खर्च करावेत. कोणताही निर्णय घेताना घरच्यांचा सल्ला जरूर घ्या. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा योग येईल. तसेच कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था