पावसामुळे आदिवासी शेतकरी अडचणीत, आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प
ऐन तोडणीला आलेल्या कैऱ्या मान्सूनपूर्वी आलेल्या पावसामुळे गळून पडल्या आहेत. कैरी पासून आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प झालं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
1 / 5

नंदूरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि मोलगी परिसरात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कैरी आणि आंबा पिकाचं नुकसान झालं आहे.
2 / 5

सातपुड्याच्या परिसरामध्ये कैरी पासून मोठ्या प्रमाणात आमचूर बनवण्याचा उद्योग आदिवासी शेतकरी करत असतात
3 / 5

मात्र वारंवार होणाऱ्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालला आहे.
4 / 5

ऐन तोडणीला आलेल्या कैऱ्या मान्सूनपूर्वी आलेल्या पावसामुळे गळून पडल्या आहेत. कैरी पासून आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प झालं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
5 / 5

त्यामुळे आता शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी आता आदिवासी शेतकरी करत आहे.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं