Dahi Handi 2026 : गौतमी पाटील नाही, या नृत्यांगनेचा भन्नाट डान्स, अनेकांच्या हृदयाचा चुकला ठोका

Dahi Handi 2026 : दहीहंडी म्हटलं की गौतमी पाटील हिचा डान्स असणारच... असं सर्वांना माहितीच असतं. पण आता अन्य एका नृत्यांगनेचा डान्स चर्चे आला आहे. अनेक गाण्यांवर तिने केलेला डान्स चर्चेत आला आहे..

| Updated on: Sep 05, 2026 | 4:11 PM
1 / 5
मुंबईतील मागाठाणे येथे प्रकाश सु्र्वे यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईतील मागाठाणे येथे प्रकाश सु्र्वे यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5

प्रकाश सु्र्वे यांच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी थर रचले. पण एका नृत्यांगणेचा डान्स चर्चेत आला आहे.

3 / 5

सात समुंदर पार', 'फायर ब्रिगेट...' यांसारख्या अनेक गाण्यांवर तिने ताल धरला. तिने स्वतःच्या तालावर सर्वांना थिरकायला भाग पाडलं...

4 / 5

सध्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. काळ्या ड्रेस, मोकळे ड्रेस आणि कातिल अदांच्या जोरावर तिने वातावरण तयार केलं.

5 / 5

आज मोठ्या थाटात आणि उत्सवात देशात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. तर नृत्यांगनांसोबत अनेक सेलेब्रिटी देखील दहीहंडी उत्सवासाठी सामिल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us