AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2026मधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा! सुपरस्टारने काम केले असूनही 3.9 रेटिंग

२०२६ चा दुसरी सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट ४५० कोटी रुपये होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटीही कमावू शकलेला नाही.

आरती बोराडे
आरती बोराडे | Updated on: Jan 14, 2026 | 3:37 PM
Share
३ तास १० मिनिटांच्या या चित्रपटाने ९ जानेवारीला रिलीज होताच प्रेक्षकांना निराश केले. हा कॉमेडी हॉरर चित्रपटात सगळे काही आहे, एक सुपरस्टार, एक खलनायक, कॉमेडी, हॉरर तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपट फक्त ६ दिवसांतच फुस्स झाला.

1 / 6
या चित्रपटाचे नाव प्रभासचा कॉमेडी हॉरर ड्रामा 'द राजा साब' आहे. गेल्या वर्षापासून रिलीज होत-होत राहिलेला हा चित्रपट यंदा थिएटरमध्ये आला. पण अपेक्षांच्या विरुद्ध बॉक्स ऑफिसवर तो पूर्णपणे फेल ठरला आणि मेकर्सना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.

2 / 6
'द राजा साब' चित्रपटाची कथा राजू आणि त्याच्या आजी गंगम्मा यांच्या भोवती फिरते. राजूची भूमिका प्रभासने आणि आजीची भूमिका जरीना वहाबने साकारली आहे. चित्रपटात दाखवले आहे की, आजीला अल्झायमर आजार आहे. गंगम्मा आपल्या हरवलेल्या पतीला खूप आठवते. पण राजू आणि गंगम्मा दोघांनाही माहित नव्हते की, कनकराजू हा सामान्य माणूस नव्हता. तो तंत्र-मंत्रात पारंगत होता.

3 / 6
राजू लवकर पैसे कमावण्याच्या आणि आयुष्य सुधारण्याच्या इराद्याने आजोबांची जुनी हवेली विकायचा प्रयत्न करतो. जेव्हा तो तिथे जातो तेव्हा त्याला कळते की, तिथे आजोबांची आत्मा आणि अनेक काळ्या शक्ती वास करतात. हवेली धोकादायक, भयानक आणि रहस्यांनी भरलेली आहे.

4 / 6
'द राजा साब' चित्रपटाचा बजेट सुमारे ४५० कोटी आहे. चित्रपटाला रिलीज होऊन ६ दिवस झाले असून, अद्याप त्याने अर्धा बजेटही वसूल केलेला नाही. sacnilk नुसार, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अद्याप १२०.४३ कोटींचे कलेक्शन करू शकला आहे. म्हणजे बजेट वसूल करण्यासाठी अद्याप ३२९.५७ कोटींची गरज आहे.

5 / 6
चित्रपटाच्या कमाईची मंदगती पाहता असा अंदाज वर्तवला जात आहे की, ही कमाई तर सोडा, बजेटही वसूल होणार नाही. कारण लवकरच सनी देओलचा 'बॉर्डर २' रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत बजेट वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे 'इक्कीस' नंतर 'द राजा साब' हा २०२६ चा दुसरा मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. त्याची IMDb रेटिंग ३.९ आहे.

6 / 6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला.
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी.
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO.
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं.
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले.