विमानात एक चुक पडणार खूपच महागात, लगेच घेतला जाणार कठोर निर्णय; प्रवाशांना….

या नियमांमुळे आता वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या प्रवाशाविरोधात विमान कंपन्यांना कठोर कारवाई करता येणार आहे. आता नव्या ड्राफ्टिंग नियमांनुसार एखाद्या प्रवाशाने नियम मोडल्यास, बेशिस्त दाखवल्यास स्वतंत्र समितीच्या निर्णयाची वाट न पाहता विमान कंपनी संबंधित प्रवाशावर 30 दिवसांची बंदी घालू शकते.

| Updated on: Feb 20, 2026 | 12:51 AM
1 / 5
विमानातून प्रवास करताना अनेकदा प्रवाशाने गैरप्रकार केल्याच्या घटना आपण अनेकदा वाचल्या आणि पाहिल्या आहेत. काही प्रवासी तर क्रू मेंबर्ससोबतच वाद घालत बसतात. परंतु आता यापुढे अशा प्रकारांना आळा बसणार आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार विमान प्रवासादरम्यान गैरकृत्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने यासाठी नुकतेच ड्राफ्ट नियम जारी केल आहेत.

3 / 5
 या नियमांमुळे आता वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या प्रवाशाविरोधात विमान कंपन्यांना कठोर कारवाई करता येणार आहे. आता नव्या ड्राफ्टिंग नियमांनुसार एखाद्या प्रवाशाने नियम मोडल्यास, बेशिस्त दाखवल्यास स्वतंत्र समितीच्या निर्णयाची वाट न पाहता विमान कंपनी संबंधित प्रवाशावर 30 दिवसांची बंदी घालू शकते.

या नियमांमुळे आता वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या प्रवाशाविरोधात विमान कंपन्यांना कठोर कारवाई करता येणार आहे. आता नव्या ड्राफ्टिंग नियमांनुसार एखाद्या प्रवाशाने नियम मोडल्यास, बेशिस्त दाखवल्यास स्वतंत्र समितीच्या निर्णयाची वाट न पाहता विमान कंपनी संबंधित प्रवाशावर 30 दिवसांची बंदी घालू शकते.

4 / 5
 याआधी अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी 45 दिवसांची वाट पाहावी लागायची. नव्या नियमांनुसार मद्यप्राशन करून दंगा करणे, विमानात धुम्रपान करणे, एमर्जन्सी एक्झिटशी छेडछाड करणे, लाईफ जॅकेट यासारख्या सेफ्टी उपकरणाचा चुकीचा वापर करणे, रागात ओरडणे अशा प्रकारचे कृत्य केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

5 / 5
याआधी विमान प्रवासादरम्यान बेशिस्त दाखवली तर प्रामुख्याने कारवाई केली जात होती. परंतु आता नव्या नियमानुसार विमानाने उड्डाण करण्याआधी चेक-इन काऊंटर, बोर्डिंग गेटवरदेखील नियम मोडल्यास कारवाई केली जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us