
तुम्हाला सिल्वरमध्ये ज्वेलरी बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर टॉप्स एक चांगला ऑप्शन आहे. सध्या सिंपल सिल्वर शिवाय आर्टिफिशियल डायमंड वर्क ईयररिंग्स खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला फूल आणि दुसऱ्या युनिक डिझाइनसह कमी बजेटमध्ये सहज मिळेल. ( Credit : Pexels )

जर तुम्हाला गोल्ड ज्वेलरी घ्यायची असेल, तर तुम्ही झुमकी स्टाइल इयररिंग्स खरेदी करु शकता. सध्या अशा प्रकारची टेम्पल स्टाइल ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहे. साडी आणि लंहग्यावर एकदम परफेक्ट आहे. तुम्ही झुमकी स्टाइलमध्ये अनेक डिजाइन्स मिळतील.

जर, तुम्हाला गोल्डमध्ये रिंग खरेदी करायची असेल, तर या प्रकारची लाइट वेट रिंग बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला आर्टिफिशियल डायमंड वर्क सुद्धा मिळेल. सध्या अशा प्रकारची फिंगर रिंग खूप ट्रेंडमध्ये आहे. गोल्डच्या फिंगर रिंगमध्ये तुम्हाला अनेक लाइट वेट रिंग मिळतील.

जर, तुम्हाला सिंपल इयररिंग्स ट्राय करायची असेल, तर हूप स्टाइल इयररिंग्स बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही सिंपल किंवा या प्रकारच्या डिजाइनमध्ये गोल्ड हूप स्टाइल इयररिंग्स खरेदी करु शकता. तुम्हाला इच्छा असेल, तर चांदीमध्ये सुद्धा ईयररिंग्स विकत घेता येईल.

तुम्ही चांदीमध्ये लाइट वेट ब्रेसलेट खरेदी करु शकता. यात तुम्हाला लाइट ते हेवी वेट अनेक डिझाइन्स मिळतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सिलेक्ट करु शकता. यात सिंपल कंगन स्टाइल आणि इतर अनेक डिजाइन्स आहेत. त्याशिवाय आजकल आर्टिफिशियल डायमंड स्टाइलचे ब्रेसलेट खूप ट्रेंड मध्ये आहेत.