Todays Gold Rate: आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी आज…

Todays Gold Rate: आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

| Updated on: Nov 06, 2026 | 11:22 AM
1 / 5
संपूर्ण देशात आज दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. अनेकांचा नवनवीन गोष्टी खरेदी करण्याकडे कल आहे. अशातच जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

संपूर्ण देशात आज दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. अनेकांचा नवनवीन गोष्टी खरेदी करण्याकडे कल आहे. अशातच जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

2 / 5

आज धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

3 / 5

आज धनत्रयोदशी आहे , आजच्या दिवशी नागरिक सोन चांदी खरेदी करत असतात. अशातच जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात 3 हजार 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 9 हजारांची घसरण झाली आहे.

4 / 5

6 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 45 हजार 539 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव जीएसटी सह 1 लाख 91हजार 580 रुपयांवर पोहोचला आहे.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us