प्रेमाच्या शोधात ईशा देओल, घटस्फोटानंतर जिद्द कायम, म्हणाली, प्रेमात…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईशा देओल ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, तिने काही दिवसांपूर्वीच पतीसोबत घटस्फोट घेतला. ईशा देओल हिच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का नक्कीच बसला.

| Updated on: Aug 31, 2024 | 8:13 PM
1 / 5
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. लग्नाच्या बारा वर्षानंतर पती भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतला.

2 / 5
आता ईशा ही तिच्या आईच्या घरी तिच्या दोन्ही मुलींसोबत राहते. ईशा देओल हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना ईशा ही दिसलीये.

3 / 5
ईशा म्हणाली की, प्रेम एक अशी गोष्ट आहे जी जशी जशी पुढे जाते तशी अधिक वाढते. माझ्यासाठी विश्वास आणि प्रेम एकसारखे आहेत. मला असे वाटते की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, त्यावेळी समोरच्याकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका.

4 / 5
समोरच्याकडूनही आपल्याला प्रेम मिळेल, असा विचार करू नका. तुम्ही एखाद्यावर प्रेम करता आणि समोरच्याने देखील तेवढेच प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुखी राहू शकत नाहीत.

5 / 5
मी प्रेम केले समोरच्याकडून न अपेक्षा ठेवता तुम्ही तसे करून पाहा, छान वाटेल. मुळात म्हणजे काही गोष्टींचा फरक नाही पडायला पाहिजे, असेही ईशाने म्हटले. आता यावरून चर्चा सुरू झाली आहे की, ईशा देओल ही परत एकदा प्रेमाच्या शोधात आहे.