dhurandhar 2 : खऱ्या आयुष्यात अशी आहे धुरंधर 2 च्या जमील जमालीची मुलगी, बोल्ड हॉट, आतापर्यंत 48 देश फिरली

dhurandhar 2 : सध्या सगळीकडे धुरंधर 2 चित्रपटाची चर्चा आहे. यातील जमील जमाली हे पात्र खूप गाजतय. राकेश बेदी यांनी हा रोल साकारला आहे. वयाची 70 ओलांडल्यानंतर त्यांना त्यांच्या या रोलने एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 2:10 PM
1 / 5
 आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सध्या जबरदस्त चलती आहे. चित्रपटातील राकेश बेदीच्या जमील जमाली या कॅरेक्टरची खूप चर्चा होत आहे. धुरंधर 2 मध्ये त्यांनी एक राजकारणी आणि सारा अर्जुनच्या वडिलांचा रोल रंगवला आहे.

आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सध्या जबरदस्त चलती आहे. चित्रपटातील राकेश बेदीच्या जमील जमाली या कॅरेक्टरची खूप चर्चा होत आहे. धुरंधर 2 मध्ये त्यांनी एक राजकारणी आणि सारा अर्जुनच्या वडिलांचा रोल रंगवला आहे.

2 / 5

पण तुम्हाला हे माहित आहे का, रियल लाइफमध्ये राकेश बेदी दोन मुलींचे पिता आहेत रितिका आणि रिद्धिमा. त्यांची मोठी मुलगी रिद्धिमा विवाहित आहे आणि बिनधास्त आयुष्य जगतेय.

3 / 5

वडिलांप्रमाणे रिद्धिमा सुद्धा सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती पेशाने अभिनेत्री आणि बिझनेसवुमन आहे. रिद्धिमाचं लग्न श्रेय आजाद सोबत झालं आहे. श्रेय एक ट्रॅव्हलर आहे आणि जवळपास तो 48 देश फिरला आहे.

4 / 5

रिद्धिमा आजादच सोशल मिडिया अकाऊंट पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, तिचा अर्धावेळ पतीसोबत फिरण्यात जातो. राकेश बेदीची मोठी मुलगी बोल्डनेसमध्ये सुद्धा कमी नाही. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो लक्ष वेधून घेतात.

5 / 5

रिद्धिमा पती श्रेय सोबत तिचं आयुष्य पुरेपूर एन्जॉय करते, जसं की उद्या कोणी पाहिलय. रिद्धिमाच्या फोटोजवरुन तिच्या कूल लाइफस्टाइलचा अंदाज दिसून येतो. राकेश बेदी यांचं त्यांच्या दोन्ही मुलींवर विशेष प्रेम आहे. मुलींना सुद्धा वडिलांच्या यशाचा अभिमान आहे. रिद्धिमा वडिलांप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा धाक निर्माण करु शकली नाही. पण कॅमेऱ्यासमोर ती कॉन्फिडेंसने वावरते.    

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us