PHOTOS : सुंदरता अशी की मॉडेललाही मात देतील, रशियात तुरुंग कर्मचाऱ्यांची अनोखी सौंदर्यस्पर्धा, फोटो पाहून दंग व्हाल

| Updated on: Jun 11, 2021 | 5:13 AM

रशियात एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा (Russia Beauty Pageant) आयोजित करण्यात आली. यानुसार तेथे मॉडेल्सची नाही तर तुरुंगात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली.

1 / 10
रशियात एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा (Russia Beauty Pageant) आयोजित करण्यात आली. यानुसार तेथे मॉडेल्सची नाही तर तुरुंगात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली. जज म्हणून पॅनलमध्ये बहुतांष पुरुषांचा समावेश करण्यात आला. एकीकडे या स्पर्धेविषयी जोरदार चर्चा होत असताना महिला हक्क कार्यकर्त्यांनी यातून महिलांना वस्तू म्हणून सादर करण्यात येत असल्याची टीका केलीय. या स्पर्धेत वरिष्ठ लेफ्टनंट अनसतासिया ओकोलिलोवाचाही समावेश होता. त्यांच्या मेत लहानपणापासून त्यांना खांद्यापर्यंतचा स्ट्रिप ड्रेस घालून तुरुंगातील आपलं काम करण्याची इच्छा होती. या स्पर्धेत इंटरनेट पोलमध्ये ती दुसऱ्या स्थानावर राहिली.

2 / 10
व्लादिमीर भागातील कटरीना वासिलीवाला मॉडल व्हायचं होतं, पण कुटुंबातील परंपरा म्हणून ती तरुंग कर्मचारी झाली. हे काम करणारी तिची तिसरी पिढी आहे.

3 / 10
सायबेरियात राहणारी लेफ्टिनेंट डायना सेंट इंटरनेट पोलमध्ये सर्वात पुढे आहे. तिने मागील वर्षीच कायद्यात पदवी घेतली आणि तुरुंग विभागात रुजू झाली.

4 / 10
वरिष्ठ लेफ्टनंट इंदिरा फारसिना इंटरनेटवर तिसऱ्या स्थानावर आहे. ती कोको चॅनलला आपला आदर्श मानते.

5 / 10
वरिष्ठ लेफ्टिनंट वालेरिया एगोयान कुरगान भागातील महिला पॅनल कॉलनीत 3 वर्षांपासून काम करते. या स्पर्धेची अंतिम फेरी 11 जूनला रात्री मास्कोत (Moscow) होणार आहे.

6 / 10
यूलिया सोकिन यूल्यान्स्वोक भागातील आहे.

यूलिया सोकिन यूल्यान्स्वोक भागातील आहे.

7 / 10
लेफ्टनंट दारया स्ट्रोगानोवा लॉ ग्रॅज्युएट आहे.

8 / 10
याना कोंद्राशोवा जपानजवळील रशियाच्या पूर्वेकडील शहाराची रहिवासी आहे.

9 / 10
ततानिया ग्रिडसेंको जेलमध्ये अधिकारी आहे आणि तिच्यावर कैद्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे.

10 / 10
वेरोनिका तुरुंग अधिकारी आहे. (सर्व फोटो : Federal Penitentiary System of R)