AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनी देओल की हेमा मालिनी? कोण सर्वात जास्त श्रीमंत? दोघांचीही संपत्ती ऐकून बसेल धक्का

हेमा मालिनी आणि सनी देओल दोघांचेही बॉलिवूड करिअर खूप यशस्वी ठरले आहे. दोघांनीही अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमधील दिग्गजांमध्ये आपले नाव कोरले आहे. हेमा आणि सनी यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवण्याबरोबरच आपल्या करिअरमध्ये मोठी संपत्तीही कमावली आहे. आता दोघांपैकी कोणाची संपत्ती जास्त आहे चला जाणून घेऊया..

| Updated on: Oct 11, 2025 | 11:20 AM
Share
सनी देओल आणि हेमा मालिनी दोघेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. हेमा मालिनी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आपले नाव नोंदवले आहे, तर सनी देओलचा जलवा देखील असाच आहे. दोघांनीही मोठ्या पडद्यावर एक खास स्थान मिळवले आहे. आज आम्ही तुम्हाला सनी देओल आणि त्याची सावत्र आई हेमा मालिनी यांच्या एकूण संपत्तीविषयी सांगणार आहोत.

1 / 6
हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 15 वर्षांनी 1983 मध्ये सनी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत, तर हेमा मालिनी आता राजकारणात सक्रिय आहेत. दोघांनीही खूप प्रसिद्धी आणि आपल्या करिअरमध्ये चांगली संपत्ती कमावली आहे.

2 / 6
‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘बागवान’, ‘नसीब’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘त्रिशूल’ आणि ‘खुशबू’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत.

3 / 6
आता हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार आहेत. 2024 मध्ये त्यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात एकूण संपत्ती 123.6 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

4 / 6
सनी देओलने 1983 मधील हिट चित्रपट ‘बेताब’ मधून पदार्पण केले आणि आता 42 वर्षांनंतरही तो बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहे. सनीने आपल्या करिअरमध्ये ‘घातक’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘जीत’, ‘डर’, ‘गदर’, ‘बॉर्डर’, ‘अर्जुन’, ‘गदर 2’, ‘विश्वात्मा’, ‘त्रिदेव’, ‘इंडियन’, ‘अर्जुन पंडित’, ‘यमला पगला दीवाना’ यांसारखे अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.

5 / 6
आता सनी देओलकडे ‘बॉर्डर 2’, ‘1947 लाहौर’ आणि ‘रामायण’ यांसारखे मोठे चित्रपट आहेत. ‘गदर 2’ च्या यशानंतर सनी एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये इतकी फी घेत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त तो प्रोडक्शन हाऊस आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 120 ते 130 कोटी रुपये आहे.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.